संस्थान

४ जून १९९६ साली माता रत्नेश्वरी देवी विश्वस्त मंडळाची स्थापना झालेली आहे तसेच श्री. दिगंबरराव धर्माधिकारी हे मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. यज्ञाचे आयोजन, अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, किर्तन, अन्नदान असे अनेक कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून होत असतात.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys